सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक - २०१५

1

 कार्यालये / विश्रामगृहे इत्‍यादी परीसरात मिरवणुका काढण्‍यास, घोषणा / सभा घेणे इत्‍यादीं वरील निर्बंधबाबत.

2

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्‍यावर निर्बंधबाबत.

3

ग्रामपंचायत निवडणुक कालावधीमध्‍ये शस्‍त्र बाळगण्‍यास निर्बंध घालने बाबत.

4

सार्वजनिक मालमत्‍ता विरुपता करण्‍यास प्रतिबंध करणे बाबत.

5

धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये , किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठीकाणचे जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापण करण्‍यास निर्बंध घालने बाबत.   

6

नमुना मतपत्रीका छपाईवर निर्बंध घालण्‍याबाबत.

7

प्रचारासाठी वापरण्‍यात येणा-या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक , झेंडे लावणे, इत्‍यादी बाबींसाठी निर्बंध घालण्‍याबाबत.  

8

ध्‍वनीक्षेपकाचे वापरावरील निर्बंध घालण्‍याबाबत.

9

मतदान दिनांक ०४ ऑगस्ट, २०१५ (मंगळवार) रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रीया संहिता, १९७३ चे कलम १४४ लागु करणे बाबत